Main Centers
International Centers
India
USA
Wisdom
FILTERS:
SORT BY:
तुम्ही या विश्वात केवळ एक धुळीचा कण आहात. जर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा संदर्भ समजला, तर तुम्ही स्वभावकपणे शांत व्हाल.
जीवन हे तुमच्याभोवती घडणारे नाटक नाही. जीवन हा एक असा मूलभूत पैलू आहे, जो तुम्ही स्वतः आहात.
मानव जसजसे अधिक सक्षम होतात, तसतसे आपल्याला प्रतिक्रियात्मक आणि आसक्तीपूर्ण वागण्याऐवजी, अधिक जाणीवपूर्वक आणि जबाबदार होण्याची मूलभूत गरज असते.
कर्म म्हणजे स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेणे. तुमच्या कर्माला अधिक जाणीवपूर्वक प्रक्रिया बनवून, तुम्ही स्वतःच्या नशिबाचे स्वामी बनता.
आत्मविश्वास हा स्पष्टतेसाठी पर्याय नाही. यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला आत्मविश्वास नाही तर स्पष्टता हवी.
या पौर्णिमेच्या दिवशी, गौतम बुद्ध पूर्णपणे ज्ञानी झाले, ज्यामुळे अध्यात्माची लाट निर्माण झाली. तुमच्या आध्यात्मिक साधनेला तीव्र करण्यासाठी ही तुमची प्रेरणा असू दे.
योग म्हणजे लवचिक होणे - केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर सर्व प्रकारे. याचा अर्थ तुम्ही जिथे कुठे आहात, तिथे ठीक आहात.
तीच ऊर्जा लाखो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत असते: एक दगड, एक वृक्ष, एक प्राणी, एक मानव, किंवा तिच्या सूक्ष्मतम रूपात - दैवी शक्ती म्हणून.
माझ्या आईने कधीही हस्तक्षेप न करता माझ्यासाठी पूर्ण समावेशकतेचे वातावरण निर्माण केले. या गोष्टीने माझ्यावर अद्भुत परिणाम केला आहे.
हिशोब करण्यामध्ये मनाचा ताण आणि संघर्ष असतो. देण्यामध्ये आनंद आहे.
It is the ability to bring out the best in others that makes you a leader.